1/8
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप screenshot 0
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप screenshot 1
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप screenshot 2
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप screenshot 3
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप screenshot 4
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप screenshot 5
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप screenshot 6
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप screenshot 7
Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप Icon

Cureskin

स्किन-हेअर केअर ॲप

CureSkin Inc
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
2K+डाऊनलोडस
97MBसाइज
Android Version Icon10+
अँड्रॉईड आवृत्ती
2.70.1(26-03-2025)नविनोत्तम आवृत्ती
-
(0 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/8

Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप चे वर्णन

12 कोटी+ युझर्सचा Cureskin विश्वास आहे. शरीर, त्वचा आणि केसांच्या समस्यांवर उपाय मिळवण्याचं हे वन-स्टॉप-शॉप आहे. आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्सनलाइज्ड स्किनकेअर आणि ब्युटी ॲप घेऊन आलोय ज्यामध्ये त्वचा, शरीर आणि केसांची निगा राखण्याच्या सर्वात प्रगत सेवा, ब्युटी सल्युशन्स, त्वचारोगतज्ज्ञांचं ऑनलाइन कन्सलटेशन आणि असं बरंच काही असलेल्या पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट किटचा समावेश आहे.

मुरुम, पुटकुळी, काळे डाग, तेलकट त्वचा, पिगमेंटेशन, केस गळणे, कोंडा, चट्टे, पुरळ, निस्तेजपणा, डार्क सर्कल्स, सोरायसिस, डाग, चट्टे, मेलास्मा, चेहऱ्यावर अतिरिक्त केस व शरीराच्या इतर समस्यांमुळे तुम्ही त्रस्त आहात? मग, तुम्ही योग्य ठिकाणी आलाय!

त्वचा व केस स्पेशलिस्ट्स, 2 लाख+ संतुष्ट ग्राहक, 10+ स्किन सल्लागार आणि 7+ त्वचारोग तज्ज्ञांनी सुचविलेल्या आमच्या मान्यताप्राप्त, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला मदत करतो.

ठळक वैशिष्ट्ये

✅Cureskin गॅरंटी: आवश्यक ती सर्व मदत इथं मिळेल. आमचं ध्येय तुम्हाला त्वचा सतेज करण्यास मदत करणं आहे.

✅मासिक डॉक्टर तपासणी: तुमच्या त्वचेत होणाऱ्या सुधाराबद्दल जाणून घेण्यासाठी महिन्यातून एकदा डॉक्टरांसोबत चेक-अप.

✅आहारविषयक सल्ला: तुम्ही जे सेवन करता ते तुमच्या त्वचेवर दिसून येते. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहाराला पूरक ठरणाऱ्या सकस व आरोग्यदायी अन्नाची जोड असल्याची खात्री करतो.

✅निरोगी जीवनशैली जगण्याचा सल्ला: निरोगी व तणावमुक्त जीवन कसं जगायचं हे शिका. सर्वोत्कृष्ट परिणाम साध्य करण्याची गुरुकिल्ली म्हणजे निरोगी जीवनशैली होय.

✅फ्री होम डिलिव्हरी: ट्रीटमेंट किट कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुमच्या घरी पोहोचवले जाईल.

✅वैयक्तिक त्वचा सल्लागार: आमचे तज्ज्ञ कोणत्याही वेळी, दिवसांतील 24 तास, आठवड्यातून सातही दिवस मदत करू शकतात.

✅टिप ऑफ द डे: तुम्हाला दररोज त्वचा व केसांची निगा राखण्यासाठीच्या उपयुक्त टिप्स.


ॲप कसं काम करतं

ॲप डाऊनलोड करा 📱 - तुमच्याबद्दल सांगा. नंतर तुमची समस्या निवडा.

तुमच्या त्वचेचं विश्लेषण करून घ्या 📷 - समोरून आणि बाजूने चेहऱ्याचा फोटो क्लिक करून त्वचा आणि केसांची तपासणी करा. आमचे डॉक्टर तुमची त्वचा आणि केसांचं विश्लेषण करण्यासाठी आणि ट्रीटमेंट किट तयार करण्यासाठी फोटोचा वापर करतील.


तुमच्या केस/त्वचे संबंधी ट्रीटमेंट किटची मागणी🛍 - आमचे त्वचा तज्ज्ञ फोटो तपासून तुमच्याशी चॅट करतात आणि 5 मिनिटांच्या आत समस्येचं मूळ कारण शोधण्यासाठी तुमच्या त्वचेची/केसांची तपासणी करतात. फोटोच्या आधारे तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, त्वचारोग तज्ज्ञांनी सुचविलेला Cureskin ट्रीटमेंट पॅक तुमच्या घरी पोहोचवला जाईल.

फरक नक्की पडणार💯 - 100% लक्षणीय परिणामांची हमी देण्यासाठी त्वचा तज्ज्ञ सावधपणे तुमच्या उपचार योजना आखतात. जोपर्यंत तुम्हाला समाधानकारक आणि सकारात्मक परिणाम दिसत नाहीत तोपर्यंत तुमचा दिनक्रम बदलण्यासाठी तज्ज्ञ सातत्यानं पाठपुरावा करतील.

सुरक्षित आणि गोपनीय🔒- ताण घेऊ नका. तुमचे फोटोज आणि माहिती 100% सुरक्षित आहे.

रेफर करा आणि कमवा💰- Cureskin ॲपबद्दल शेअर करून तुमच्या मित्रमंडळींना आमंत्रित करा. तुमच्यासह तुमच्या मित्रांच्या वॉलेटमध्ये 400 रुपये Cureskin कॅश मिळेल. जेव्हा तुमचे मित्र ॲपवर खरेदी करून उपचार घेतील तेव्हा तुम्हाला ते मिळतील.

अतिरिक्त माहिती 🛈

• प्रत्येकाची त्वचा अनोखी असते. उपचारांचे परिणाम अंदाजे चार आठवडे ते दोन महिन्यांत दिसून येतील.

• 100% सुरक्षित, पॅराबेन-मुक्त आणि वैद्यकीयदृष्ट्या चाचणी केलेली उत्पादने.

• ॲपमधील उपचार योजना केवळ तपासणीसाठी फोटो देणाऱ्या व्यक्तीनुरूप निवडलेली आहे. आम्ही समान उपचार इतर दुसऱ्या व्यक्तीला सुचवत नाही.

• गर्भवती महिला आणि लहान बाळ असलेल्या आईसाठी सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या मान्यताप्राप्त उत्पादने.


डिस्क्लेमर : ट्रीटमेंटचे प्रमाण तज्ज्ञांच्या निर्देशानुसार असते. त्वचेचा प्रकार, गांभीर्य आणि पालन पाहता 1 ते 90 दिवसांत मोठ्या प्रमाणात बदल दिसून आले पाहिजेत. नायका, पर्पल, स्किनक्राफ्ट, वॉव, अ‍ॅमेझॉन, मामाआर्थ, काया, व्ही.एल.सी.सी हे संबंधित कंपन्यांचे ट्रेडमार्क आहेत.


आम्हाला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल; कुठलाही संकोच न बाळगता आमच्याशी संपर्क साधण्यासाठी hello@cureskin.com वर इ-मेल करा किंवा 080-471-91820 या क्रमांकावर फोन करा.

तुमच्या कस्टमाइज्ड त्वचा व केसांसंबंधी ट्रीटमेंटसाठी आजच Cureskin ॲप डाउनलोड करा.

Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप - आवृत्ती 2.70.1

(26-03-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेFaster App.More Stable.Better UI.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
0 Reviews
5
4
3
2
1

Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 2.70.1पॅकेज: com.heallo.skinexpert
अँड्रॉइड अनुकूलता: 10+ (Android10)
विकासक:CureSkin Incगोपनीयता धोरण:https://s3.ap-south-1.amazonaws.com/healloterms/privacypolicy.txtपरवानग्या:22
नाव: Cureskin: स्किन-हेअर केअर ॲपसाइज: 97 MBडाऊनलोडस: 1Kआवृत्ती : 2.70.1प्रकाशनाची तारीख: 2025-03-26 18:29:49किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: x86, x86-64, armeabi-v7a, arm64-v8a
पॅकेज आयडी: com.heallo.skinexpertएसएचए१ सही: 82:68:D4:33:8A:2A:32:CA:BB:CB:DF:3A:28:70:04:52:5C:63:63:73विकासक (CN): Ramakrishnaसंस्था (O): Healloस्थानिक (L): Bangaloreदेश (C): INराज्य/शहर (ST): Karnatakaपॅकेज आयडी: com.heallo.skinexpertएसएचए१ सही: 82:68:D4:33:8A:2A:32:CA:BB:CB:DF:3A:28:70:04:52:5C:63:63:73विकासक (CN): Ramakrishnaसंस्था (O): Healloस्थानिक (L): Bangaloreदेश (C): INराज्य/शहर (ST): Karnataka

Cureskin: स्किन-हेअर केअर ॲप ची नविनोत्तम आवृत्ती

2.70.1Trust Icon Versions
26/3/2025
1K डाऊनलोडस97 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

2.69.1Trust Icon Versions
19/3/2025
1K डाऊनलोडस97 MB साइज
डाऊनलोड
2.68.1Trust Icon Versions
12/3/2025
1K डाऊनलोडस96 MB साइज
डाऊनलोड
2.67.1Trust Icon Versions
25/2/2025
1K डाऊनलोडस96 MB साइज
डाऊनलोड
2.66.1Trust Icon Versions
20/2/2025
1K डाऊनलोडस96 MB साइज
डाऊनलोड
2.65.1Trust Icon Versions
17/2/2025
1K डाऊनलोडस96 MB साइज
डाऊनलोड
2.42.1Trust Icon Versions
22/8/2024
1K डाऊनलोडस92.5 MB साइज
डाऊनलोड
2.21.1Trust Icon Versions
23/1/2024
1K डाऊनलोडस80 MB साइज
डाऊनलोड
2.17.1Trust Icon Versions
7/12/2023
1K डाऊनलोडस79 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड
Cops N Robbers:Pixel Craft Gun
Cops N Robbers:Pixel Craft Gun icon
डाऊनलोड
Joker Order
Joker Order icon
डाऊनलोड
Silabando
Silabando icon
डाऊनलोड
Christmas Celebration  2017 Begins
Christmas Celebration  2017 Begins icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Level Maker
Level Maker icon
डाऊनलोड
Age of Kings: Skyward Battle
Age of Kings: Skyward Battle icon
डाऊनलोड